विष्णुदास भावे नाट्यगृह
आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह
जिओटॉक्स ऑडिटोरियम एलडीसी
साहित्य मंदिर सभागृह
डीवाय पाटील ऑडिटोरियम
SIESCOMS सभागृह
जी.डी. बडया मेमोरियल ऑडिटोरियम
सिडको सभागृह
कुठेही आणि कुठल्याही भाषेत अभिनय करायचा असेल तर त्या भाषेवर प्रभुत्व असणे हे अत्यावश्यक आहे.
आजच्या पिढीचे ऐकणे व बघणे जास्त आहे पण वाचन फारच कमी आहे. तसेच मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा मारतांना मराठी, इंग्रजी, हिंदी अशा संमिश्र भाषांमधे बोलले जाते. त्यामुळे होते काय की कुठल्याच भाषेवर प्रभुत्व प्राप्त होत नाही.
अभिनय क्षेत्र म्हणजे फक्त प्रसिद्धि, ग्लॅमर / वलय, मोहमयी विश्व, पैसा असे नव्हे ..... त्यामधे सातत्याने केलेले अथक परिश्रम, गतिमानता, याचबरोबर वाचिक - स्वरात्मक, स्पष्टता, शारिरीक लवचिकता, कल्पकता, शब्दोच्चार, बोलण्याची विशिष्ठ पद्धत, बोलण्या-चालण्यातील ढब - Body Language, आणि इतरही बरेच काही.....