महाकवी कालिदास कलामंदिर
गुरुदक्षिणा सभागृह
कुसुमाग्रज हॉल
रावसाहेब थोरात हॉल नाशिक
अहिल्याबाई होळकर सभागृह
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह
परशुराम साईखेडकर नाट्य मंदिर
स्वर्णिमा सभागृह
कै. सदुभाऊ भोरे नाट्यगृह कलामंदिर,
कुठेही आणि कुठल्याही भाषेत अभिनय करायचा असेल तर त्या भाषेवर प्रभुत्व असणे हे अत्यावश्यक आहे.
आजच्या पिढीचे ऐकणे व बघणे जास्त आहे पण वाचन फारच कमी आहे. तसेच मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा मारतांना मराठी, इंग्रजी, हिंदी अशा संमिश्र भाषांमधे बोलले जाते. त्यामुळे होते काय की कुठल्याच भाषेवर प्रभुत्व प्राप्त होत नाही.
अभिनय क्षेत्र म्हणजे फक्त प्रसिद्धि, ग्लॅमर / वलय, मोहमयी विश्व, पैसा असे नव्हे ..... त्यामधे सातत्याने केलेले अथक परिश्रम, गतिमानता, याचबरोबर वाचिक - स्वरात्मक, स्पष्टता, शारिरीक लवचिकता, कल्पकता, शब्दोच्चार, बोलण्याची विशिष्ठ पद्धत, बोलण्या-चालण्यातील ढब - Body Language, आणि इतरही बरेच काही.....