प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्य मंदिर

भारतरत्नम मेगा कॉमन फॅसिलिटेशन सेंटर

इस्कॉन (ऑडिटोरियम)

ठाकूर सभागृह

साहित्य मंदिर हॉल आणि ग्रंथालय

अस्पी ऑडिटोरियम

बातम्या

borivali

राज्यस्तरीय खुली मराठी एकांकिका स्पर्धा


borivali

रंगभूमीवरील दीर्घकाळ योगदानाबद्दल "जीवनगौरव " स्वीकारताना श्रीमती रोहिणी हट्टंगडी सोबत

अध्यक्षांचे मनोगत

कुठेही आणि कुठल्याही भाषेत अभिनय करायचा असेल तर त्या भाषेवर प्रभुत्व असणे हे अत्यावश्यक आहे.

आजच्या पिढीचे ऐकणे व बघणे जास्त आहे पण वाचन फारच कमी आहे. तसेच मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा मारतांना मराठी, इंग्रजी, हिंदी अशा संमिश्र भाषांमधे बोलले जाते. त्यामुळे होते काय की कुठल्याच भाषेवर प्रभुत्व प्राप्त होत नाही.

अभिनय क्षेत्र म्हणजे फक्त प्रसिद्धि, ग्लॅमर / वलय, मोहमयी विश्व, पैसा असे नव्हे ..... त्यामधे सातत्याने केलेले अथक परिश्रम, गतिमानता, याचबरोबर वाचिक - स्वरात्मक, स्पष्टता, शारिरीक लवचिकता, कल्पकता, शब्दोच्चार, बोलण्याची विशिष्ठ पद्धत, बोलण्या-चालण्यातील ढब - Body Language, आणि इतरही बरेच काही.....

शाखा
बोरिवली ए विंग, तळमजला, प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, सोडावाला लेन, बोरीवली (प.)
natyaparishad 1905@gmail.com

अध्यक्ष
प्रभाकर (गोट्या) सावेत

प्रमुख कार्यवाह
हेमंत बिडवे

कोषाध्यक्ष
सुरेश दळवी
skdalvi1955@gmail.com

कार्यक्रम