• स्मृती भवन
  • क्रांतिलाल सांस्कृतिक भवन
  • नीलकंठ सांस्कृतिक भवन
  • सुशील रसिक सभागृह

  • शिवछत्रपती रंगभवन रंग मंदिर
  • हिंगुलांबिका सांस्कृतिक भवन
  • इंदिरा सभागृह
  • डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृह

अध्यक्षांचे मनोगत

कुठेही आणि कुठल्याही भाषेत अभिनय करायचा असेल तर त्या भाषेवर प्रभुत्व असणे हे अत्यावश्यक आहे.

आजच्या पिढीचे ऐकणे व बघणे जास्त आहे पण वाचन फारच कमी आहे. तसेच मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा मारतांना मराठी, इंग्रजी, हिंदी अशा संमिश्र भाषांमधे बोलले जाते. त्यामुळे होते काय की कुठल्याच भाषेवर प्रभुत्व प्राप्त होत नाही.

अभिनय क्षेत्र म्हणजे फक्त प्रसिद्धि, ग्लॅमर / वलय, मोहमयी विश्व, पैसा असे नव्हे ..... त्यामधे सातत्याने केलेले अथक परिश्रम, गतिमानता, याचबरोबर वाचिक - स्वरात्मक, स्पष्टता, शारिरीक लवचिकता, कल्पकता, शब्दोच्चार, बोलण्याची विशिष्ठ पद्धत, बोलण्या-चालण्यातील ढब - Body Language, आणि इतरही बरेच काही.....

शाखा
शिवरत्न मोटर्स, अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर- ४१३१०१
natyaparishadakluj@gmail.com

अध्यक्ष
धैर्यशील मोहिते पाटील

प्रमुख कार्यवाह
विश्वनाथ आवड

कोषाध्यक्ष
अमोल खरात
9623586275
rajamol.kharat@gmail.com